एक्स्प्लोर
Chhagan Bhujbal Full Pc :छगन भुजबळ यांनी सरस्वती पूजनाच्या मुद्यावर पुन्हा एकदा भूमिका स्पष्ट केली
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी सरस्वती पूजनाच्या मुद्यावर पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सरस्वतीऐवजी देशातल्या थोर व्यक्तिमत्वांची पूजा करा याचा भुजबळांनी पुनरुच्चार केला आहे. भुजबळ एवढ्यावरच थांबले नाहीत, तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचे नातू आमदार रोहित पवार यांनाही त्यांनी अभ्यास करण्याचा सल्ला दिला आहे.
राजकारण
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















