एक्स्प्लोर
Chandrahar Patil Exclusive : शिवसेनेची मशाल, चंद्रहारची गदा, दोन्ही दिल्लीत जातील : चंद्रहार पाटील
Maharashtra Political News : मुंबई : डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांनी आज शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश केला आहे. पक्षातून नामर्द पळून जात आहेत, पण मर्द पक्षात येत आहेत, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी चंद्रहार पाटील यांचं पक्षात स्वागत केलं आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Lok Sabha Election 2024) सध्या अनेक राजकीय हालचाली पाहायला मिळत आहे. अनेक नेत्यांचे पक्षप्रवेश सुरू आहेत.
Tags :
Abp Majha Live Prakash Ambedkar Sambhaji Bhide Kolhapur Airport Marathi News Kolhapur Abp Maza Marathi Live ABP Majha Shivsena 'Eknath Shinde Cm Eknath Shinde Maharashtra Politics Lok Sabha Elections 2024 Manoj Jarange Patil Abp Maza Live Tv Maharashtra News Live Updates Sunetra Pawar Baramati Loksabha Seat Sharing Raj Thackeray Nashik Speech Mns Vardhapan Din 2024 Cm Shinde Meet Amit Shah Maha Yuti Vs Mva Chandrahar Patil Join Shivsenaराजकारण
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















