Ashish Deshmukh on Election | कोर्टाने हिरवा कंदील द्यावा, भाजप आज निवडणुका घ्यायला तयार- देशमुख
Ashish Deshmukh on Election | कोर्टाने हिरवा कंदील द्यावा, भाजप आज निवडणुका घ्यायला तयार- देशमुख
हे देखील वाचा
Ladki Bahin Yojana | लाडकी बहीण योजना अंमलबजावणीत मोठी अडचण, कार्यभार महिला व बालकल्याण विभागाकडे ठेवण्याची मागणी
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana नागपूर: राज्य सरकारने अर्थसंकल्पात महिलांसाठी खास योजनेची घोषणा केली आहे. 'मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना' (Chief Minister Ladki Bahin Yojana Maharashtra) योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या महिलांना आर्थिक मदत मिळणार आहे. या वयोगटातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळतील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यभरातील महिला उत्सुक आहे. मात्र याचदरम्यान महत्वाची माहिती समोर आली आहे.
राज्य सरकारने सुरू केलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या अंमलबजावणीत संदर्भात सुरुवातीलाच एक मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण महसूल विभागाचे अधिकाऱ्यांनी "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेशी संबंधित तालुकास्तरीय समितीचा सदस्य सचिव पद स्वीकारण्यास नकार दिले आहे. सरकारने तयार केलेल्या नियमाप्रमाणे तालुकास्तरावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेशी संबंधित समितीचे सदस्य सचिव पद तहसीलदारांकडे देण्यात येणार आहे. मात्र राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटनेने त्या त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या तालुकास्तरीय समितीचा सदस्य सचिव पद संबंधित विभागाकडे म्हणजेच महिला व बालकल्याण विभागाचे अधिकाऱ्यांकडे ठेवावे अशी मागणी केली आहे.
![Makarand Anaspure : सैफवरील हल्ला ते जातीचं राजकारण; मकरंद अनासपुरे भरभरुन बोलले...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/18/adf0a153e6aad6ce90bf3d445a1a4a1e1737188370686718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Chhagan Bhujbal NCP Adhiveshan Shirdi :नाराजी दूर झाल्याचा प्रश्नच नाही...छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/18/449199dc805ce3b1de428c575a6e63201737185360302718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Ajit Pawar Shirdi : राष्ट्रवादीच्या अधिवेशनासाठी अजितदादा शिर्डीत, साईंच्या चरणी नतमस्तक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/18/978c1fbaf5b68e2ba6ec93eed9f048201737184221570718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![NCP Ajit Pawar Shirdi : 500 पदाधिकाऱ्यांना निमंत्रण,दादांची रांगोळी; NCPच्या शिबिराची तयारी पाहा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/18/aa8e477da71c0c5fefb3c6e86d3794cc1737183808251718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Ajit Pawar : राष्ट्रवादीचं अधिवेशन, अजित पवारांचं मोठं वक्तव्य... म्हणाले...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/18/30603d48513b02d5c380b41144aea7141737182236364718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)