एक्स्प्लोर
शिवसेनेच्या जि. प. सदस्या Asha Buchake यांचा फडणवीस, चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश
शिवसेनेतून हकालपट्टी झालेल्या जि. प. सदस्य आशा बुचके यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. २०१९ च्या लोकसभा निवडणूकीनंतर आशा बुचके यांची शिवसेनेतून हकालपट्टी झाली होती. शिवसेनेत परत येण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले पण ते अयशस्वी आल्याने अखेर बुचके यांनी फडणवीस, चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला.
राजकारण
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















