![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Anna Bansode on Ajit Pawar | राजकारणात काहीही होऊ शकतं, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं
Anna Bansode on Ajit Pawar | राजकारणात काहीही होऊ शकतं, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं
हे देखील वाचा
Mahayuti Seat Sharing: भाजप विधानसभेच्या 155 ते 160 जागा लढण्याची शक्यता, मुख्यमंत्रीपदाबाबत महत्त्वाची स्ट्रॅटेजी
मुंबई: महायुतीतील मोठा भाऊ असलेल्या भाजपने राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत 155 ते 160 जागा लढवण्याचा निर्धार केल्याची माहिती समोर आली आहे. कोणत्याही परिस्थितीत विधानसभेच्या 155 पेक्षा कमी जागा लढवायच्या नाहीत, अशी भूमिका राज्यातील भाजप (BJP) नेत्यांनी घेतल्याचे समजते. त्यामुळे महायुतीमधील शिवसेना शिंदे गट (Shinde Camp) आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Ajit Pawar Camp) वाट्याला अवघ्या 128 ते 133 जागाच येण्याची शक्यता आहे. महायुतीमधील (Mahayuti) उर्वरित घटकपक्षांसाठी जागा सोडाव्या लागतील. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election 2024) शिंदे गट आणि अजितदादा गटाचे 80 ते 100 जागा लढवण्याचे स्वप्न अधुरेच राहण्याची शक्यता आहे. 'दैनिक लोकमत'मध्ये याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.
![Mahayuti Oath Ceremony : 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता नव्या सरकारचा शपथविधी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/30/4f1ee89cff3fcf1d598b3490158c7f5b1732974599922718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Maharashtra New CM : दिल्लीत ठरलं!भाजपचाच मुख्यमंत्री; लवकरच औपरचारिक घोषणा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/29/a99d14cdf66866941d671c22513d06e9173285227292390_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Eknath Shinde: शुन्यात हरवलेली नजर, पडलेले खांदे, चेहऱ्यावर मलूल भाव;शिंदेंच्या बॉडी लँग्वेजची चर्चा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/29/ccf360c585429fb3b0330183b6697208173285209478290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Eknath Shinde PC 3 PM | दोन दिवसांपासून गप्प असलेले एकनाथ शिंदे आज मौन सोडणार ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/27/78101b5fe2755b0b78743625aadb967c1732697495609977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Jay Pawar on Shrinivas Pawar : तब्बेत बरी नसताना दादांची आई सभेला? जयने घटनाक्रम सांगितला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/19/52f23a2edc4b7f5e23b0111662d599cf1732025147086977_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)