एक्स्प्लोर
Advertisement
Anil Deshmukh Special Report: अनिल देशमुखांच्या काळात पोलिसांच्या अनधिकृत बदल्या? ABP Majha
शंभर कोटी वसुलीच्या आरोपांमुळे वादात सापडलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी ईडीसमोर मोठा गौप्यस्फोट केल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. गृहमंत्री असताना अनिल देशमुख यांनी पोलिसांच्या बदल्यांसाठी यादी पाठवल्याची माहिती कुंटे यांनी ईडीला दिल्याचं सूत्रांकडून समजतंय. कुंटे यांच्या या गौप्यस्फोटामुळे देशमुख यांची अडचण आणखी वाढण्याची शक्यता आहे
महाराष्ट्र
Aaditiya Thackeray On Senate Win: विजय काय असतो हे आपण दाखवून दिलंय! सिनेट विजयानतंर ठाकरेंचा जल्लोष
Sanjay shirsat: राऊतांचा शिवसेनेत कधी संबंध नव्हता,त्यांचा एखादा फोटो दाखवा,शिरसाटांचा सवाल
Raje Samarjeetsinh Ghatge Special Interview : भाजपमधून एक्झिट, हातात तुतारी; घाटगेंची स्फोटक मुलाखत
Shahajibapu Patil Pandharpur:शहाजी बापूंचा शाही थाट! जेसीबीतूनफुलांची उधळण, बग्गीतून मिरवणूक
Chandrahar Patil:ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून मैदानातच 101 पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
राजकारण
क्रिकेट
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion