एक्स्प्लोर
Advertisement
Ajit Pawar On Sharad Pawar : 4 दिवस सासूचे संपले, 4 दिवस सुनेचे येऊ द्या; अजित पवारांचा टोला
बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. दोन्ही उमेदवारांकडून सध्या दणक्यात प्रचार सुरू आहे. या पार्श्वभूमीवरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज बारामती मतदारसंघात सभा पार पडली. या सभेत बोलताना त्यांनी शरद पवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. सासूचे चार दिवस संपले आता सुनेचे चार दिवस येवूद्या. आपण घरची लक्ष्मी म्हणून सूनेकडे पाहतो. मग ४० वर्ष झाले तरी बाहेरची कशी? असा टोला अजित पवार यांनी शरद पवारांना लगावला.
राजकारण
Dharmaveer 2 Poster Release:धर्मवीर 2 चित्रपटाचं पोस्टर लाँचिग, CM Eknath Shinde यांचं भाषण
Jitendra Awhad : कुठलीही योजना येऊद्या गद्दारीला क्षमा नाही, जितेंद्र आव्हाडांची टीका
Raj Thackeray on Pune Accident : निबंध लिहण्याची शिक्षा पैशांच्या देवाण-घेवाणी शिवाय होऊच शकत नाही
Sharad Pawar on Narendra Modi : काँग्रेसमुक्त म्हणणाऱ्या मोदींनी किती जागा घटल्या बघावं- पवार
Maharashtra Budget 2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion