Ajay Baraskar Maharaj on Manoj Jarange | मनोज जरांगे खोटं बोलतात, मराठा समाजाची दिशाभूल- बारसकर
Ajay Baraskar Maharaj on Manoj Jarange | मनोज जरांगे खोटं बोलतात, मराठा समाजाची दिशाभूल- बारसकर
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे( Manoj Jarange) यांच्या तब्येतीबाबत एक महत्वाची अपडेट समोर येत आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषण आंदोलनाचा आजचा चौथा दिवस असून त्यांची आज काहीशी प्रकृती खालावल्याने डॉक्टरांच्या पथकाने त्यांची तपासणी केलीये. यावेळी रक्तदाब आणि शुगर तपासणी या पथकाने केली ,त्यांची शुगर लेवल डाऊन झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली असून डीहायड्रेशनमुळे त्यांना अशक्तपणा जाणवत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती हळू हळू खालावत असून सध्या उपोषणस्थळी वैद्यकीय पथक आले असून जरांगे यांची या पथकाकडून आरोग्य तपासणी सुरु करण्यात आली आहे. दरम्यान, कालपासून आंतरवली सराटीमध्ये कालपासून वैद्यकीय पथक दाखल झाले असून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांची तब्येत खालावल्याचे सांगण्यात येत आहे.
![Rajkiya Shole on Raj Thackeray | मनपा निवडणुकीत मनसे आणि भाजप एकत्रित नाष्टा करणार का?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/10/873ef5e1e9769a8cba5632f364a73fff1739204793104977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Manipur CM Biren Singh : एन.बिरेन सिंह यांचा मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदावरुन राजीनामा, कारण काय?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/09/1ef0a79446b0cde5383396a0271dda2517391101163601000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Seeshiv Munde Dhananjay Munde : माझे वडील धनंजयच माझी काळजी घेतात, मुंडेंच्या मुलाची प्रतिक्रिया](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/06/27a16713db17145bc565df53b2728e621738844347784718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Ramdas Kadam On ShivSena | शिवसेनेचा एकही आमदार भाजपात जाणार नाही, रामदास कदमांना विश्वास](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/02/4044bd7fa82c96ad454e28ce016f87da1738494420413977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sanjay Raut On Eknath Shinde : शिंदे समाधी अवस्थेकडे पोहोचले आहेत, शिंदेंच्या आमदारांचा दावा : राऊत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/02/0fe74b250f3d57f7796d3a8aa4fbb05b1738483972070718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)