Aaditya Thackeray Security : आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेवरुन सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप
Aaditya Thackeray Security : आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेवरुन सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप
युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेचा सातवा टप्पा सुरु आहे... काल शिवसंवाद यात्रा औरंगाबादेत असताना आदित्य ठाकरेंच्या सभेत गोंधळ झाला... आदित्य ठाकरेंचा कार्यक्रम आणि रमाबाई यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेली मिरवणूक एकाच वेळी होती... यावेळी पोलिसांनी भीमसैनिकांना डीजे थांबवण्याची विनंती केली... दरम्यान भीमसैनिकांनी रोष व्यक्त केला. दरम्यान भीमसैनिकांनी रोष व्यक्त केला. आदित्य ठाकरेंनी दिलगिरीही व्यक्त केली.. मात्र मेळावा संपल्यानंतर आदित्य ठाकरे आणि अंबादास दानवेंची गाडी अडवण्याचाही प्रयत्न झाला. त्यामुळे गोंधळ जाणीवपूर्व केला असावा असा संशय आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला... नाव न घेता आदित्य ठाकरेंनी संशयाची सुई शिंदे गटावर ठेवलीए