एक्स्प्लोर
Aaditya Thackeray On Mihir Kotecha : मिहिर कोटेचा यांना पक्षातून किती मतदान होणार हे विचारा : ठाकरे
शिवसेनेने उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघातून रविंद्र वायकरांना उमेदवारी दिली. त्यावर आता आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. अमोल कीर्तिकर आता अधिक मताधिक्याने निवडून येतील, असं आदित्य ठाकरे म्हणाले. तसंच आपण यापुढे कधी निवडणूक लढणार नाही, असं वायकरांनी पक्ष सोडताना सांगितलं होतं, असंही आदित्य म्हणाले. त्यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी...
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

एबीपी माझा वेब टीम
Opinion















