एक्स्प्लोर
Aaditya Thackeray : मुंबईतल्या रस्ते घोटाळ्याचे पुरावे हाती, आदित्य ठाकरेंचा दावा
Aaditya Thackeray : मुंबईतल्या रस्ते घोटाळ्याचे पुरावे हाती, आदित्य ठाकरेंचा दावा
युवा सेना नेते आणि ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा आज औरंगाबादेतल्या कुलताबादेत पार पडली... यावेळी गेलेल्यांना परत घेणार नाही पण महाराष्ट्राला नवे ४० आमदार देऊ असं वक्तव्य केलं.. शिवाय मुंबईतल्या रस्ते घोटाळ्यातले मोठे पुरावे हाती लागल्याचा आदित्य ठाकरेंनी गौप्यस्फोट केला.
राजकारण
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
आणखी पाहा




















