एक्स्प्लोर
Naxal Attack | नक्षलवद्यांचा घातपाताचा मोठा कट उधळला, दहा किलो वजनाचा भुसुरुंग गडचिरोली पोलिसांकडून निकामी
गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांचा घातपाताचा एक मोठा कट पोलिसांनी उध्वस्त केला आहे. नक्षल्यांनी पेरून ठेवलेल्या दहा किलो वजनाचा भुसुरुंग निकामी करण्यात पोलिसांना यश मिळालं आहे. उद्यापासून नक्षल्यांच्या शहीद सप्ताहाला सुरुवात होत आहे. 28 जुलै ते 3 ऑगस्ट पर्यत हा नक्षल सप्ताह नक्षल्यांसाठी मुख्य सप्ताह असतो माओवादी नेता चारू मजुमदार, पेद्दी शंकर आझादसह चकमकीत ठार झालेल्या माओवादी नेत्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ माओवादी दरवर्षी शहीद सप्ताह साजरा करतात, त्यापार्श्वभूमीवरच हा कट आखल्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
भविष्य

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















