एक्स्प्लोर
Dharavi pattern in Philippines | मुंबईतला धारावी पॅटर्न आता फिलिपिन्स सरकार राबवणार, धारावी पॅटर्नचा जगभरात डंका!
धारावीप्रमाणेच फिलिपीन्समध्येही लोकसंख्येची घनता जास्त आहे, त्यामुळे फिलिपीन्स सरकार धारावी पॅटर्न राबवण्याच्या प्रयत्नात आहे. फिलिपीन्स सरकारनं यासाठी संपर्क साधल्याची माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिलीय. धारावीत 10 बाय 10 च्या खोलीत सात ते आठ लोक राहतात, अशीच काहीशी परिस्थितीत फिलिपीन्समध्येसुद्धा आहे. मग आता अशा परिस्थितीत धारावीनं कोरोनाशी ज्याप्रकारे मात केली तसाच प्रयत्न फिलिपीन्समध्ये केला जाणार आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















