एक्स्प्लोर
Parbhani Petrol Rates | परभणीत पेट्रोलचे दर 99 रुपये 11 पैसे, डिझेल 88 रुपये 76 पैसे
सलग बाराव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. परभणीमध्ये पेट्रोलचे दर शंभरीच्या घरात पोहोचले आहेत. परभणीकरांना एक लिटर पेट्रोलसाठी 99 रुपये 11 पैसे मोजावे लागताहेत. मुंबईत पेट्रोल 37 पैशांनी तर डिझेल 39 पैशांनी वाढलंय. मुंबईत पेट्रोल 96 रुपये 94 पैसे तर डिझेल 88 रुपयांवर गेलंय. तर स्पीड पेट्रोल 99 रुपये 85 पैसे इतकं झालंय. किंमत अशीच वाढत राहिली तर राज्यात पेट्रोल लवकरच शंभरी पार करण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















