एक्स्प्लोर
MS Dhoni Ball Painting : IPL ट्रॉफीसह CSK चा कर्णधार धोनीचे बॉल वर साकारले चित्र
काल गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग मध्ये झालेल्या आयपीएलच्या फायनलमध्ये चेन्नईनं विजय आपल्या नावावर कोरला. अशातच परभणीतील धोनीचा चाहता असलेला कलाकार प्रमोद उबाळे यानं महेंद्रसिंह धोनीचं आयपीएल ट्रॉफीसहित चित्रं एका चेंडूवर वर साकारलंय. यासाठी त्याला जवळपास 2 तासांचा अवधी लागला. त्याचं हे चित्र सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होतंय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
क्रिकेट
विश्व























