परभणीच्या मानवत येथील लग्नात वादळी वाऱ्यामुळे विघ्न, वाऱ्यामुळे उडणारा मंडप वऱ्हाडींनी धरुन ठेवला, वऱ्हाडाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल