एक्स्प्लोर
Parbhani : परभणीत अब्दुल सत्तार यांच्यासमोर शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी
राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार आज परभणी दौऱ्यावर होते. पुर्णा गावात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी त्यांना अडवलं आणि पूर्णा पालम गंगाखेड तालुक्यातील पिकांची नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी करत निवेदन दिलं. जिल्हाप्रमुख तक्रार करत असताना सत्तारांनी लाडाने त्यांचा गालगुचा घेतला आणि वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न केला.
आणखी पाहा























