एक्स्प्लोर
Palghar Case :सरपंचाला मारहाण केल्यानं शिक्षकाचं निलंबन,मद्यपी जिल्हा परिषदेच्या शिक्षकाचं निलंबन
Palghar Case : जिल्हा परिषद शाळेच्या काही समस्या आहेत का हे विचारायला शाळेत गेलेल्या सरपंचाला शिक्षकाकडून मारहाण करण्यात आली होती...या मारहाण करमाऱ्या मद्यपी शिक्षकाचं अखेर निलंबन करण्यात आलंय.. काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या मद्यपी शिक्षकाने सरपंचाला मारहाण केली होती या घटनेचा व्हिडिओ एबीपी माझाने समोर आणला होता... अखेर या बातमीची दखल घेत मद्यपी जिल्हा परिषदेच्या शिक्षकाचं निलंबन केलंय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
निवडणूक
महाराष्ट्र























