एक्स्प्लोर
Palghar Gauri Aagaman: पालघरमधील उर्से गावात गौराईची प्रतिष्ठापणा
गणपतीपाठोपाठ घरोघरी सोनपावलांनी गौराईचंही आगमन होतंय.. पालघरमधील उर्से गावात लाडक्य़ा गौराईची प्रतिष्ठापणा करण्यात आलीये..उद्या लाडक्या गौराईला गोडाधोडाचा नैवेद्य अर्पण केला जाणार आहे
आणखी पाहा























