एक्स्प्लोर
Vasai Car Cake Special Report : हि कार नाही, हा आहे केक; वसईतील 221 किलोंच्या केकची देशात चर्चा
मुलांची हौस भागवण्यासाठी त्यांचे पालक काहीही करु शकतात... वसईच्या भोईर कुटुंबानेदेखील आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त त्याची हौस भागवण्यासाठी तब्बल २२१ किलोंचा केक बनवला होता.. मुलाच्या आवडीच्या कारची प्रतिकृती असलेला केक बनवत मुलाची हौस भागवण्यात आली... कसा आहे तो केक पाहुयात...
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















