एक्स्प्लोर
Tuljabhavani Navratri Utsav 2022 : देवीला शिवकालीन दागिने अलंकार घालून तुळजाभवानी देवीची अलंकार पूजा
तुळजाभवानी देवीची नवरात्र उत्सवातील अलंकार पूजा कालपासून सुरु झाली. देवीची रथ अलंकार पूजा करण्यात आली. देवीला शिवकालीन दागिने अलंकार घालण्यात आले. रथावर आरूढ होतानाच्या रूपात देवीला सजवण्यात आलं. देवीचा गाभारा, परिसर आकर्षक फुलांनी सजवण्यात आला.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion

















