एक्स्प्लोर
Chandrakant Patil यांनी तुळजाभवानीचं दर्शन घेतलं,मराठा आरक्षणाबाबत मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक होईल
चंद्रकांत पाटील यांनी तुळजाभवानीचं दर्शन घेतलंय. मराठा आरक्षणाबाबत पुढील आठवड्यात मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक होईल त्यानंतर काही बाबी स्पष्ट होतील असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
आणखी पाहा


















