एक्स्प्लोर
ShivSena Banner | मुख्यमंत्रीपदाचे मातोश्रीबाहेरील पोस्टर्स महापालिकेने हटवले | मुंबई | ABP Majha
मुंबईतल्या मातोश्रीबाहेरील मुख्यमंत्रिपदासंदर्भात भाष्य़ करणारे पोस्टर मुंबई महापालिकेनं हटवलेत. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावेत अशा आशयाचे बॅनरही मातोश्रीबाहेरुन उतरवण्यात आलेत. तरी, विधानसभेचा निकाल लागल्याच्या दुसऱ्या दिवसापासून मातोश्रीबाहेर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रिपदासंदर्भात बॅनरबाजी सुरु आहे. त्यामुळे आज पहिल्यांदाच मातोश्रीबाहेरील कलानगर चौक पोस्टरमुक्त दिसतोय.
नाशिक
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















