एक्स्प्लोर
sanjay Raut | फडणवीस काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहणार, याचीच आम्हाला काळजी : संजय राऊत | मुंबई | ABP Majha
फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर माध्यमांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्याशी संवाद साधला यावेळी, राऊत म्हणाले की, पुढील काही काळ देवेंद्र फडणवीस राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहणार आहेत, त्याचीच आम्हाला जास्त काळजी आहे. संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर 'सिल्व्हर ओक' बाहेर राऊत माध्यमांशी बोलत होते.
महाराष्ट्र
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
आणखी पाहा



















