एक्स्प्लोर
Advertisement
Uddhav Thackeray : ठाण्यातील काही लोकांची मस्ती उतरवायला आलोय - उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray : ठाण्यातील काही लोकांची मस्ती उतरवायला आलोय - उद्धव ठाकरे ठाण्याचे ठाकरे गटाचे लोकसभेचे उमेदवार राजन विचारे यांच्यासाठी उद्धव ठाकरेंची नवी मुंबईत सभा पार पडली. या सभेतून उद्धव ठाकरेंनी भाजपसह शिंदे गटावर निशाणा साधलाय. तर ठाण्यातील काही लोकांची मस्ती उतरवायला आलो आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केलीय. तर आनंद दिघे यांचे वाक्य आहे. गद्दारांना क्षमा नाही. आता ती वेळ आली आहे. असंही उद्धव ठाकरे म्हणालेत.
नवी मुंबई
Navi Mumbai Devendra Fadnavis Speech : मराठा समाजाला आरक्षण देणं , टिकवणं ही कमिटमेंट : फडणवीस
Chinchpokali Chintamani Ganpati : चिंचपोकळीचा चिंतामणी मोठ्या थाटात विराजमान
Navi Mumbai Flat Scam Special Report : नवी मुंबईत 'फ्लॅट घोटाळा' कोणत्या बिल्डर्सनं घर देणं टाळलं ?
Navi Mumbai : इनॉर्बिट मॉलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा मेल, तपासणीसाठी मॉल केला होता रिकामा
Uran Case : उरण हत्त्याकांड प्रकरणी आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
सोलापूर
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement