एक्स्प्लोर
Navi Mumbai Accident : कामोठेजवळ शिवशाही बस टेम्पोला धडकली, मोठा अपघात टळला
नवी मुंबईतल्या कामोठेजवळ राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसला अपघात झाला... एसटीची बोरीवली-सातारा बस कामोठे परिसरात एका टेम्पोला जाऊन धडकली मुंबई - पुणे एक्सप्रेसवे वर या टेंम्पो चालकाने चुकीचं वळण घेतल्यानं हा अपघात झाल्याचं कळतंय. यावेळी बस मध्ये १४ प्रवाशी होते. बस चालकाने प्रसंगावधान दाखवत बस नियंत्रित केल्यानं मोठा अपघात टळला. बस ड्रायव्हर किरकोळ झाला असून प्रवाशी सर्व सुखरूप आहेत.
नवी मुंबई
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Khalapur Fake Bhondubaba Case : खरातनंतर आता खालापूरचा बाबाजान, जादूटोण्याच्या बहाण्याने अत्याचार
Khalapur Bhondu Baba : खालापूरमध्ये भोंदूबाबाचा पर्दाफाश, अनेक महिलांवर केला अत्याचार
Navi Mumbai Hospital : नवी मुंबईत हॉस्पिटलमध्ये LPG चा तुटवडा, रुग्णांना जेवण पुरवणे अवघड
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















