एक्स्प्लोर
Navi Mumbai Pothole : बेलापूर ते नेरळ दरम्यान वाहतुकीची कोंडी, 100 मीटर पट्ट्यात सलग खड्डे
नवी मुंबईतील बेलापूर आणि नेरुळच्या दरम्यान १०० मीटरच्या एका पट्ट्यात खड्ड्यांची रांग लागली आहे. यामुळे इथं सकाळ-संध्याकाळ प्रचंड वाहतूक कोंडी होते. या ठिकाणी याच वर्षी खड्डे पडले असं अजिबात नाहीये.. दरवर्षी पावसाळ्यात इथं हीच अवस्था असते.. मुंबईतून कोकणात, पश्चिम महाराष्ट्रात आणि दक्षिण भारतात जाण्यासाठी सायन-पनवेल महामार्गावरूनच जावं लागतं. आणि नेमकं याच मार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालं आहे
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















