एक्स्प्लोर
Dada Bhuse on Panchnama : पंचनाम्यापासून एकही गाव वंचित राहू नये : दादा भुसे
गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाच्या पंचनाम्यासंदर्भागत पालकमंत्री दादा भुसे यांनी नाशिकच्या सटाण्यामध्ये आढावा बैठक घेतली... नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले की नाही याची खातरजमा करण्यासाठी ही बैठक घेण्यात आली.. अवकाळीमुळे नुकसान झालेलं एकही गाव आणि शेतकरी पंचनाम्यापासून वंचित रहायला नको अशा सूचना यावेळी दादा भुसेंनी अधिकाऱ्यांना दिल्यात...
नाशिक
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















