एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Nashik Protest :पानेवाडीत रेल्वे सायडिंग,वॅगन गॅटरी प्रकल्पाला विरोध, महिलांचा जीव घेण्याचा प्रयत्न
कोकणातील बारसू येथे प्रकल्प उभारणीवरून राज्याचं वातावरण तापलेलं असतांना मनमाड नजीकही असाच प्रकार घडल्याने पानेवाडी येथे प्रकल्पग्रस्त आक्रमक झाले. जमीन मोजणीला स्थानिकांनी कडाडून विरोध केला... पानेवाडी येथील हिंदूस्थान पेट्रोलियम या इंधन कंपनीच्या प्रस्तावित रेल्वे रॅक उभे करण्यासाठी ' रेल्वे सायडिंग व वॅगन गॅटरी ' या प्रकल्पाच्या जमीन मोजणीसाठी आलेल्या कंपनी अधिकारी आणि प्रशासनाला ग्रामस्थांनी जोरदार विरोध केला आहे.. तर काही महिला प्रकल्पग्रस्तांनी थेट रेल्वे लाईनवर धाव घेत आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला.त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण होतं...
नाशिक
![Kishor Darade Nashik : किशोर दराडे नाशिक शिक्षक विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/02/4f79dfc5dc744ed2361b4f3e427bd9621719887855474719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Kishor Darade Nashik : किशोर दराडे नाशिक शिक्षक विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार
![Vivek Kolhe Nashik : मविआ आणि महायुतीच्या नाराजीचा फायदा होणार - विवेक कोल्हे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/01/e0878736afc7fbb3f0c239237125dc701719816894260719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Vivek Kolhe Nashik : मविआ आणि महायुतीच्या नाराजीचा फायदा होणार - विवेक कोल्हे
![vasant gite Office Nashik : वसंत गीतेंचं कार्यालय महापालिकेनं हटवलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/1ef23241d203915bf3644426e496d9691719739914820719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
vasant gite Office Nashik : वसंत गीतेंचं कार्यालय महापालिकेनं हटवलं
![T 20 World Cup Celebration Nashik : नाशिकमध्ये T 20 विश्वचषक विजयाचं सेलिब्रेशन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/3acd2660a908073d4d7ce6a327f06fc41719715730742719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
T 20 World Cup Celebration Nashik : नाशिकमध्ये T 20 विश्वचषक विजयाचं सेलिब्रेशन
![Nashik Shivsena Office : नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या कार्यालयावर मनपाची कारवाई ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/29/8341a71bbd86cab89c9b09614c450e0d1719669834098977_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Nashik Shivsena Office : नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या कार्यालयावर मनपाची कारवाई ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
क्रिकेट
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion