एक्स्प्लोर
Advertisement
Nashik : Krushi Utpanna Bazar Samiti ची निवडणूक कुठे बिनविरोध होणार कुठे चुरशीची निवडणूक होणार
नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीच्या निवडणुकीचे चित्र आज स्पष्ट होणार आहे, दुपारी तीन पर्यंत माघारीची मुदत असल्यानं कुठे निवडणूक बिनविरोध होणार कुठे चुरशीची निवडणूक होणार स्पष्ट होणार आहे, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शिवसेना भाजप विरोधात महाविकास आघाडी अशी लढत आहे तर पिंपळगाव मध्ये महाविकास आघाडीचे2प्रमुख घटक पक्ष असणाऱ्या शिवसेना ठाकरे गटचे माजी आमदार विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार यांच्यात लढत आहे, नांदगांव मनमाड, मालेगाव मध्येही विद्यमान आमदार आणि पालकमंत्री यांना घेरण्याची तयारी विरोधी पक्षाकडून केली जात आहे.
नाशिक
Amit Shah Nashik Visit : गृहमंत्री अमित शाहांच्या दौऱ्यामुळे नाशकात रस्त्यांची दुरवस्था
Sharad Pawar Banner Nashik : नाशिकमध्ये उद्या शिवस्वराज्य यात्रा, शरद पवारांच्या NCP चे बॅनर चर्चेत
Nashik Ganpati Bappa : नाशिक गुलालवाडी व्यायामशाळेच्या बाप्पाचं आगमन
Yeola Dongargaon : मांजरपाडा प्रकल्पातील पाणी येवला तालुक्यात; Chhagan Bhujbal यांच्या हस्ते जलपूजन
Nashik : नाशिकमध्ये चक्क खड्ड्यांचे रील्स, उच्च न्यायालयात सादर करणार, दशरथ पाटील यांची याचिका
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
राजकारण
जळगाव
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement