एक्स्प्लोर
Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वर मंदिराबाहेर नेमकं काय घडलं ?,पोलिसांनी घेतली माहिती
त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश करण्याच्या प्रकाराबाबत उरूस आयोजकांनी वेगळाच दावा केलाय. त्र्यंबकेश्वर शहरातील उरुसाची परंपरा अनेक वर्षांपासूनची असून उरुसातील सेवेकरी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या उत्तर दरवाजा पायरीजवळ डोक्यावर फुलांच्या माळा घेऊन त्र्यंबकेश्वराला श्रद्धेने धूप दाखवण्याची प्रथा असल्याचा दावा उरूसाचे सेवेकरी सलीम शेख यांनी केलाय.
आणखी पाहा






















