एक्स्प्लोर
Nashik Fire : नाशिकमध्ये पाच ते सहा दुचाकींना लागली आग, 5 ते 6 वाहनं जळून खाक ABP Majha
नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील मल्हार रेसीडेन्सी इमारतीच्या पार्किंग मधील पाच ते सहा दुचाकींना मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागली... स्थानिकांनी माहिती मिळताच त्यांनी ही आग विझवणअयाचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत ५-६ वाहनं जळून खाक झाली होती. या आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही मात्र एखाद्या गाडीत बिघाड झाला असावा आणि त्यातून घटना घडली असावी असा स्थानिकाचा दावा आहे. तर घातपाताच्या दृष्टीनंही पोलिसांचा तपास सुरू आहे.
आणखी पाहा























