एक्स्प्लोर
Advertisement
कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर शरीराला स्टील, लोखंड चिकटतंय; नाशकातल्या अरविंद सोनारांचा दावा
एका 71 वर्षीय वयोवृद्धाच्या शरीराला लोखंडी आणि स्टीलच्या वस्तू चिकटत असल्याचा अजब प्रकार नाशिकमध्ये समोर आला असून महाराष्ट्रात हा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. विशेष म्हणजे कोविशील्ड ही कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर हा प्रकार होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांचा हा दावा महाराष्ट्र कोविड-19 कृती दलाचे सदस्य डॉ. तात्याराव लहाने यांनी दावा फेटाळला आहे. "लसीचा आणि शरीराला स्टीलचा वस्तू चिकटण्याचा संबंध नाही," असं ते म्हणाले
नाशिक
Chhagan Bhujbal : Sameer Bhujbal अपक्ष लढणार की मविआचा पर्याय निवडणार? भुजबळ काय म्हणाले?
Nashik Misal Party : नाशिकमध्ये महिलांसाठी मिसळपार्टीचं आयोजन
Manoj Jarange Yeola Rada | मनोज जरांगे- भुजबळ समर्थकांचा येवल्यात राडा, मनोज जरांगे काय म्हणाले?
Nashik Vidhan Sabha : नाशिकमध्ये भाजपचे अनेक होर्डिंग आणि बॅनर अज्ञातांनी फाडले
Nashik Saptashrungi Gad : सप्तश्रृंगी मातेचा नवरात्रोत्सव, सप्तश्रृंगी गडावर देवीच्या आभूषणांची पूजा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
कोल्हापूर
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement