एक्स्प्लोर
MLA Saroj Ahire | आमदार झाले पण अधिकार नाही, देवळालीच्या आमदार सरोज अहिरे यांनी काय वाटतं? | ABP Majha
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू आहे... त्यामुळं विधानसभा अस्तिवात आलेली नाही... त्यामुळं पहिल्यांदाच निवडून आलेल्या आमदारांसमोर मोठा पेच निर्माण झालाय. कारण, विधानसभाच अस्तित्वात आली नसल्यानं शपथविधी नाही... त्यामुळे आमदार म्हणून जनतेत मिरवता येत नाही... आमदार निधी मिळणार नसल्यानं मतदारसंघातील कामंही करता येत नाहीत...शेतकऱ्यांसह सामान्य लोकांच्या समस्या सोडवणंही मुश्लिक होऊन बसलंय... त्यामुळं आमदार झालो तरी काय कामाचं अशीच मनस्थिती या आमदारांची झालीय... अशावेळी ही आमदारमंडळी काय करत आहेत... जाणून घेऊया
नाशिक
Nashik Bhoot Story : नाशकात वाहन चालकाला भुतानं मारलं? प्रकरण नेमकं काय? कुणाला दिसलं भूत?
Nashik Ration Shop : नाशिकमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून धान्य वाटप विस्कळीत
Manikrao Kokate Nashik Guardian Minister : नाशिकच्या पालकमंत्रिपदी राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे?
Chhagan Bhujbal News : छगन भुजबळ राष्ट्रवादी सोडणार? बारामती ते नाशिक जोरदार बॅनरबाजी #abpमाझा
Chhagan Bhujbal Nashik : अधिवेशनात जाणार नाही भुजबळांचा आक्रमक पवित्रा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
महाराष्ट्र
राजकारण
अहमदनगर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement