एक्स्प्लोर
Nashik Lok Sabha : भुजबळ गेले बोरस्ते आले...हेमंत गोडसे यांची आव्हानं संपेना ABP Majha
तर भुजबळांनी लोकसभा लढवण्यापासून माघार घेतल्यावर शिंदे गटाचे विद्यमान हेमंत गोडसेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.. दरम्यान हेमंत गोडसे स्वतः उमेदवारीसाठी इच्छुक आहेत.. तर दुसरीकडे गोडसेंना आता पक्षातूनच आव्हान देण्यात येतंय. शिंदे गटाचे नाशिकचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली.
नाशिक
Mahapalika Mahasangram Malegaon: मालेगावकर यांचा कौल कुणाला? कुणाची येणार सत्ता?
Mahapalikecha Mahasangram Nashik : नाशिक महानगरपालिका निवडणुकीत कुणाची बाजी?
Sayaji Shinde PC : झाडं तोडणं साधु संताना पटेल का? सयाजी शिंदे यांचा तपोवनातील वृक्षतोडीवर सवाल
Raj Thackeray Nashik Tree cutting: दुसरीकडे झाडं लावायला पाचपट जागा असेल तर साधुग्राम तिकडेच करा
Sayaji Shinde Nashik Tapovan Tree Cutting : एकही झाड तुटू देणार नाही, झाडं तोडल्यास माफी नाही
आणखी पाहा























