एक्स्प्लोर
Shiv Sena Ayodhya Daura Nashik : नाशिकमधून 1200 शिवसैनिक अयोध्येसाठी रवाना होणार
Shiv Sena Ayodhya Daura Nashik : नाशिकहून शिवसैनिक विशेष रेल्वेने दुपारी चार नंतर आयोध्यला रवाना होणार आहेत, 18 बोगीतून 1200 शिवसैनिक आयोध्येत दाखल होणार आहेत, याची तयारी अंतिम टप्यात आली असून खास टीशर्ट बनविण्यात आले आहे रेल्वे बोगीवर लावण्यासाठी स्टिकर्स तयार करण्यात आले असून त्याचे वाटप सुरू झाले आहे, तालुका आणि विधानसभा मतदारसंघ निहाय कार्यकर्त्यांसाठी बोगी आरक्षित करण्यात आली आहे, आढावा घेतलाय प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
महाराष्ट्र
निवडणूक























