एक्स्प्लोर
Nashik पोलीस आयुक्त दीपक पांड्ये चांगले अधिकारी, ते कायद्याशी तडजोड करत नाहीत : Sanjay Raut
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांड्येंची घेतली भेट घेतलीय. दोघांमध्ये जवळपास दहा मिनिटे चर्चा झाली. पांड्ये चांगले अधिकारी असून अशा अधिकाऱ्यांना भेटायला आवडतं अशी प्रतिक्रिया राऊतांनी दिलीय. तसंच पांड्ये कायद्याशी तडजोड करत नाहीत असा आपला अनुभव आहे असंही राऊतांनी सांगितलंय. तसंच नाशिकमध्ये राणेंवर दाखल झालेला गुन्हा खरा आहे असंही राऊत म्हणालेत...
नाशिक
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















