एक्स्प्लोर
Sanjay Raut:संजय राऊत यांना मालेगाव न्यायालयात हजर राहण्याचे आदेश,दादा भुसेंकडून अब्रुनुकसानीचा दावा
Sanjay Raut:संजय राऊत यांना मालेगाव न्यायालयात हजर राहण्याचे आदेश,दादा भुसेंकडून अब्रुनुकसानीचा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांना आज मालेगाव न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत. मंत्री दादा भुसेंकडून संजय राऊतांवर अब्रुनुकसानीचा दावा करण्यात आलाय. दैनिक सामना या वृत्तपत्रात गिरणा सहकारी साखर कारखान्यात मंत्री दादा भुसे यांनी १७८ कोटी रुपयांचा शेअर्स घोटाळा केल्याचा चुकीचा आणि बदनामीकारक मजकूर प्रसिध्द केल्याचा आरोप करत दादा भुसे यांनी अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे. दरम्यान, संजय राऊत हे आज स्वतः न्यायालयात हजर राहतात की, वकिलांमार्फत म्हणणं मांडतात, हे पाहावं लागेल.
नाशिक
Nashik Bhoot Story : नाशकात वाहन चालकाला भुतानं मारलं? प्रकरण नेमकं काय? कुणाला दिसलं भूत?
Nashik Ration Shop : नाशिकमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून धान्य वाटप विस्कळीत
Manikrao Kokate Nashik Guardian Minister : नाशिकच्या पालकमंत्रिपदी राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे?
Chhagan Bhujbal News : छगन भुजबळ राष्ट्रवादी सोडणार? बारामती ते नाशिक जोरदार बॅनरबाजी #abpमाझा
Chhagan Bhujbal Nashik : अधिवेशनात जाणार नाही भुजबळांचा आक्रमक पवित्रा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
बीड
राजकारण
क्रीडा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement