Pune Nashik Highway : नाशिक फाटा ते खेड आठ पदरी महामार्गाला मंजुरी;कसा असेल कॉरिडाॅर?
Pune Nashik Highway : नाशिक फाटा ते खेड आठ पदरी महामार्गाला मंजुरी;कसा असेल कॉरिडाॅर? ८ पदरी नाशिक फाटा-खेड कॉरीडोअरला केंद्रीय कॅबिनेटची मान्यता, ७ हजार ८२७ कोटीच्या रस्त्याला मंजुरी, नाशिक फाटा ते खेड सध्या असलेल्या रस्त्याला ४ ते ६ पदरी केले जाणार.
राज ठाकरे आज घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची वर्षा बंगल्यावर भेट, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व
माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लाडकी बहीण योजना सुरुच ठेवणार, सिल्लोडमधल्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
लाडकी बहीण योजनेविरोधात हायकोर्टात याचिका, पहिला हफ्ता रोखण्याची मागणी, मंगळवारी होणार तातडीची सुनावणी
ठाकरे गटाचा आज पुण्यात शिवसंकल्प मेळावा, उद्धव ठाकरेंच्या राज्यातील कार्यकर्त्यांना संबोधित करणार
पुढील ५ वर्ष शेतकऱ्यांना वीज माफी दिली नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही, वीजमाफीवरुन अजित पवारांचं मोठं विधान..
विधानसभा निवडणुकीत सिटींग जागा त्या त्या पक्षाकडेच राहाव्यात अशी प्राथमिक चर्चा, अजित पवारांची माहिती..तर सिटींग जागांबाबत वरिष्ठ निर्णय घेतील, बावनकुळेंची प्रतिक्रिया
नाशिक ते खेड आठपदरी रस्ता होणार, ७ हजार ८२७ कोटींच्या प्रकल्पाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
ऑलिम्पिकमध्ये मनू भाकर तिसऱ्या पदकाच्या शर्यतीत, २५ मीटर पिस्टलच्या स्पर्धेत मनू भाकर फायलनमध्ये, आज दुपारी १ वाजता फायनल.
ऑलिम्पिकमध्ये लक्ष्य सेननं घडवला इतिहास, पुरुष बॅडमिंटनच्या उपांत्य फेरीत धडक मारणारा लक्ष्य सेन पहिला खेळाडू..
हॉकीत भारताने ऑस्ट्रेलियाला ३-२ ने हरवलं, ऑलिम्पिकमध्ये भारताचा ऑस्ट्रेलियावर ५२ वर्षांनी विजय.
भारत विरुद्ध श्रीलंकेचा पहिला वनडे सामना टाय, श्रीलंकेच्या २३० धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाचा डाव २३० धावांवरच आटोपला.