एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik : हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरुन तरुणाचा मृत्यू; मालक, मॅनेजरविरोधात गुन्हा दाखल
नाशिकमधील विनोद गिते मृत्यूप्रकरणी एक्सलन्सी ईन हॉटेल व्यवस्थापनाला जबाबदार धरण्यात आलंय. या प्रकरणी हॉटेल मालक आणि मॅनेजरविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. सिडको परिसरात राहणारा विनोद गिते हा तरुण लग्नानिमित्त आलेल्या त्याच्या नातेवाईकांना रूम बघण्यासाठी पाथर्डी फाटा परिसरात असलेल्या हॉटेल एक्सिलन्सी ईनमध्ये आला होता. यावेळी पहिल्या मजल्यावर तो आला. मात्र हॉटेलच्या नुतनीकरणाचे काम सुरु असल्याने तोडकाम करण्यात आलं होतं. मात्र ते लक्षात न आल्याने विनोद थेट जेसीबीने खोदलेल्या २० फूट खोल खड्ड्यात कोसळला आणि काही वेळातच त्याचा मृत्यू झाला.
नाशिक
Chhagan Bhujbal : Sameer Bhujbal अपक्ष लढणार की मविआचा पर्याय निवडणार? भुजबळ काय म्हणाले?
Nashik Misal Party : नाशिकमध्ये महिलांसाठी मिसळपार्टीचं आयोजन
Manoj Jarange Yeola Rada | मनोज जरांगे- भुजबळ समर्थकांचा येवल्यात राडा, मनोज जरांगे काय म्हणाले?
Nashik Vidhan Sabha : नाशिकमध्ये भाजपचे अनेक होर्डिंग आणि बॅनर अज्ञातांनी फाडले
Nashik Saptashrungi Gad : सप्तश्रृंगी मातेचा नवरात्रोत्सव, सप्तश्रृंगी गडावर देवीच्या आभूषणांची पूजा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जॅाब माझा
राजकारण
करमणूक
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement