एक्स्प्लोर
Advertisement
Nashik Rain Effect on Onion : अवकळी पावसाचं नाशकात थैमान, कांदा उत्पादक शेतकरी उध्वस्त
अवकाळी पाऊस व गारपिटीने नाशिक जिल्ह्यात थैमान घातले असून कांदा उत्पादक शेतकरी पुरता उध्वस्त झाला आहे..शेतात काढून ठेवलेला कांदा संपूर्णपणे पाण्यात भिजल्याने सडू लागल्याने मोठे नुकसान शेतकऱ्याच्या पदरी पडले आहे..एकीकडे शासनाने अनुदान जाहीर केलेले असतांना त्यात अटी शर्ती घातल्याने शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार आहे तर दुसरीकडे पुन्हा एकदा गारपीट झाल्याने हाताशी आलेला कांदा व इतर शेती पिके पूर्णपणे उध्वस्त झाली आहे..नांदगाव तालुक्यातील हतबल झालेल्या शेतकऱ्याच्या व्यथा जाणून घेतल्याय आमचे प्रतिनिधी संदीप जेजुरकर यांनी
नाशिक
Chhagan Bhujbal : Sameer Bhujbal अपक्ष लढणार की मविआचा पर्याय निवडणार? भुजबळ काय म्हणाले?
Nashik Misal Party : नाशिकमध्ये महिलांसाठी मिसळपार्टीचं आयोजन
Manoj Jarange Yeola Rada | मनोज जरांगे- भुजबळ समर्थकांचा येवल्यात राडा, मनोज जरांगे काय म्हणाले?
Nashik Vidhan Sabha : नाशिकमध्ये भाजपचे अनेक होर्डिंग आणि बॅनर अज्ञातांनी फाडले
Nashik Saptashrungi Gad : सप्तश्रृंगी मातेचा नवरात्रोत्सव, सप्तश्रृंगी गडावर देवीच्या आभूषणांची पूजा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
बातम्या
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement