एक्स्प्लोर
No Helmet No Entry : नो हेल्मेट, नो एन्ट्री...हेल्मेट नसेल तर सरकारी कार्यालयात प्रवेश नाही, पोलीस आयुक्तांचा आदेश
डोक्यावर हेल्मेट नसेल तर तुम्हला दुचाकीवरून सरकारी, निमसरकारी कार्यालयात प्रवेश मिळणार नाही. नो हेल्मेट, नो पेट्रोलनंतर नाशिक पोलिसांनी आता हेल्मेट नाहीतर सहकार्य नाही ही मोहीम उघडली असून नाशिककरांच्या संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















