एक्स्प्लोर
Nashik: सावरपाडामधील ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आनंद, 'माझा' चा इम्पॅक्ट ABP Majha
खरशेत ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सावरपाडा मधिल आदिवासी महिलांचा पाण्यासाठीचा जीवघेणा प्रवास, लहान मुलांचा थरकाप उडविणारा संघर्ष एबीपी माझान उभ्या महाराष्ट्र समोर मांडला, या वृत्राची दखल पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतली. सावरपाडामध्ये जाऊन उपाय योजना करण्याच्या सूचना शिवसैनिकांना दिल्यात त्यानंतर नाशिक आणि मुंबईच्या शिवसैनिकानी आदेशाची अंमलबजावणी करत अवघ्या दोन दिवसात तास नदीवर 30 बाय 4 फुटांचा लोखंडी पूल बसविण्याचे काम सुरू झालं. स्थानिकांना दिलासा मिळाला आहे, स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाले तरीही नदी ओलांडण्यासाठी पूल नव्हता पिढया न पिढया जीवघेणी कसरत सुरू होती ती समस्या आज दूर झालीय या संदर्भात शिवसेनेचे सचिव सूरज चव्हाण यांच्याशी बातचीत केलीय प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी
नाशिक
Nashik Bhoot Story : नाशकात वाहन चालकाला भुतानं मारलं? प्रकरण नेमकं काय? कुणाला दिसलं भूत?
Nashik Ration Shop : नाशिकमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून धान्य वाटप विस्कळीत
Manikrao Kokate Nashik Guardian Minister : नाशिकच्या पालकमंत्रिपदी राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे?
Chhagan Bhujbal News : छगन भुजबळ राष्ट्रवादी सोडणार? बारामती ते नाशिक जोरदार बॅनरबाजी #abpमाझा
Chhagan Bhujbal Nashik : अधिवेशनात जाणार नाही भुजबळांचा आक्रमक पवित्रा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
महाराष्ट्र
जळगाव
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement