एक्स्प्लोर
Nashik Banner Controversy : बॅनरवर नाशिक ऐवजी गुलशनाबाद नाव, बॅनर काही तासानंतर गायब
Nashik Banner Controversy : बॅनरवर नाशिक ऐवजी गुलशनाबाद नाव, बॅनर काही वेळानंतर गायब
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शहरात गुलशनाबाद नावाचे फलक झळकवण्यात आले होते. बकरी ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी लावण्यात आलेल्या फलकावर नाशिक ऐवजी शहराचा गुलशनाबाद असा उल्लेख करण्यात आला आहे. मुघलकाळात नाशिकला गुलशनाबाद म्हणतं. नाशिकमधील सारडा सर्कल परिसरात एका फ्रेंड सर्कलने दिलेल्या शुभेच्छा फलकावर गुलशनाबाद असा उल्लेख होता. मात्र, संध्याकाळनंतर हे बॅनर अचानक गायब झाले. दरम्यान या पोस्टरमुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
नाशिक
Mahapalika Mahasangram Malegaon: मालेगावकर यांचा कौल कुणाला? कुणाची येणार सत्ता?
Mahapalikecha Mahasangram Nashik : नाशिक महानगरपालिका निवडणुकीत कुणाची बाजी?
Sayaji Shinde PC : झाडं तोडणं साधु संताना पटेल का? सयाजी शिंदे यांचा तपोवनातील वृक्षतोडीवर सवाल
Raj Thackeray Nashik Tree cutting: दुसरीकडे झाडं लावायला पाचपट जागा असेल तर साधुग्राम तिकडेच करा
Sayaji Shinde Nashik Tapovan Tree Cutting : एकही झाड तुटू देणार नाही, झाडं तोडल्यास माफी नाही
आणखी पाहा























