एक्स्प्लोर
Nashik Grapes : अवकाळी पावसाचा द्राक्षाला फटका, पावसामुळे द्राक्षांच्या मण्यांना तडे : ABP Majha
नाशिक जिल्ह्याला सलग चौथ्या दिवशी अवकाळी पावसानं झोडपलंय... आणि हातातोंडाशी आलेलं पीक निसर्गानं हिरावून घेतलंय... अवकाळी पावसामुळे कांद्यापाठोपाठ आता द्राक्षबागांनाही मोठा फटका बसलाय... चांदवड, कळवण या भागात झालेल्या गारपिटीमुळे द्राक्षांच्या मण्यांना तडे जायला सुरुवात झालेय.. त्यामुळे हाता तोंडाशी आलेलं द्राक्षांचं पीक आता मातीमोल होत असलेलं बघायची वेळ शेतकऱ्यावर आलेय.. गहू, कांदा, हरभरा पिकालाही फटका बसलेला आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















