एक्स्प्लोर

Nashik : डॉ. सुवर्णा वाजे यांचा अपघात की आघतपात? ABP Majha

नाशिक महापालिकेच्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्यानं खळबळ उडालीय. डॉ. सुवर्णा वाजे यांचा मृतदेह वाडीवऱ्ह गावाजवळ जळालेल्या त्यांच्याच चारचाकी वाहनात आढळलाय. काल दुपारी त्या पालिका रुग्णालयात कामावर जाण्यासाठी घरातून निघाल्या होत्या. रात्री ९ वाजेपर्यंत घरी न परतल्यामुळे त्यांचे पती  आणि बांधकाम व्यावसायिक संदीप वाजे यांनी अंबड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. दरम्यान रात्री वाडीवऱ्ह गावाजवळ चारचाकी जळत असल्याशी माहिती पोलिसांना मिळाली. या वाहनात सुवर्णा यांचा मृतदेह आढळलाय. डॉ. वाजे यांचा अपघात झाला की घातपात याबाबत अद्याप काहीही स्पष्ट नाही. 

नाशिक व्हिडीओ

LPG Price Hike Impact : सिलेंडर दरवाढीचा फटका! वडापाव-मिसळ ते तांबडा रस्सा महागणार? | ABP Majha
LPG Price Hike Impact : सिलेंडर दरवाढीचा फटका! वडापाव-मिसळ ते तांबडा रस्सा महागणार? | ABP Majha
आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

West Bengal Politics : पुतण्यानंतर आता ममता बॅनर्जीं रडारवर? कालीघाट ऑफिसमध्ये सीआयडीची टीम, नोटीसही दिली
पुतण्यानंतर आता ममता बॅनर्जीं रडारवर? कालीघाट ऑफिसमध्ये सीआयडीची टीम, नोटीसही दिली
15 दिवसांत माफी मागा, अन्यथा...; आमदार संजय गायकवाडांना भाजप नेत्याकडून 100 कोटींची नोटीस, वाद चिघळला
15 दिवसांत माफी मागा, अन्यथा...; आमदार संजय गायकवाडांना भाजप नेत्याकडून 100 कोटींची नोटीस, वाद चिघळला
Mohammed Siraj: नवा कर्णधार, नवी टीम अन् आता नवा ट्विस्ट; BCCI च्या निर्णयाने चाहतेही चक्रावले, ऐनवेळी मोहम्मद सिराजला संघातून बाहेर काढलं, नेमकं काय घडलं?
नवा कर्णधार, नवी टीम अन् आता नवा ट्विस्ट; BCCI च्या निर्णयाने चाहतेही चक्रावले, ऐनवेळी मोहम्मद सिराजला संघातून बाहेर काढलं, नेमकं काय घडलं?
Gadchiroli Crime News: संतापजनक... रंगकाम करणाऱ्या नराधमाचा 7 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; वैद्यकीय तपासणीनंतर उघड, आरोपीला बेड्या
संतापजनक... रंगकाम करणाऱ्या नराधमाचा 7 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; वैद्यकीय तपासणीनंतर उघड, आरोपीला बेड्या

व्हिडीओ

Nashik Vidhan Parishad Politics : एकाचं फत्ते काम, दुसऱ्याने फोडला घाम Special Report
Chhagan Bhujbal Upsate On NCP : राज्यसभेची उमेदवारी नाही, भुजबळ नाराज Special Report
Shetkari KarjMafi : शेतकरी कर्जमाफीच्या अटी, मित्रांच्या कपाळावर आठी | Special Report
Eknath Shinde CM : एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्रिपदाचे वेध लागले आहेत का? | Special Report
India Alliance Meeting : 4 राज्यात बिघाडी, आता आठवली इंडिया आघाडी | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Goverment Cabinet Decision: मागील कर्जमाफी योजनेत राहिलेल्या शेतकऱ्यांनाही लाभ मिळणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 4 धडाकेबाज निर्णय
मागील कर्जमाफी योजनेत राहिलेल्या शेतकऱ्यांनाही लाभ मिळणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 4 धडाकेबाज निर्णय
इद्रीस नायकवाडी देवगिरी बंगल्यावर, वरिष्ठांकडून आमदाराच्या राजीनाम्याची मागणी; नव्या चेहऱ्याला संधी
इद्रीस नायकवाडी देवगिरी बंगल्यावर, वरिष्ठांकडून आमदाराच्या राजीनाम्याची मागणी; नव्या चेहऱ्याला संधी
15 दिवसांत माफी मागा, अन्यथा...; आमदार संजय गायकवाडांना भाजप नेत्याकडून 100 कोटींची नोटीस, वाद चिघळला
15 दिवसांत माफी मागा, अन्यथा...; आमदार संजय गायकवाडांना भाजप नेत्याकडून 100 कोटींची नोटीस, वाद चिघळला
गोकुळ गितेंची मनधरणी होईना, तीन-तीन मंत्र्यांचे प्रयत्न अपयशी; संकटमोचक गिरीश महाजनांवरच संकट?
गोकुळ गितेंची मनधरणी होईना, तीन-तीन मंत्र्यांचे प्रयत्न अपयशी; संकटमोचक गिरीश महाजनांवरच संकट?
Gold-Silver Rate: सोने-चांदीचे दर सलग तिसऱ्या दिवशी गडगडले ; सोने-चांदीचे दर घसरण्याची काय आहेत कारणं, वाचा सविस्तर
सोने-चांदीचे दर सलग तिसऱ्या दिवशी गडगडले ; सोने-चांदीचे दर घसरण्याची काय आहेत कारणं, वाचा सविस्तर
मिरजमध्ये टर्न घेताना कार थेट घरात घुसली, कौटुंबिक साहित्याचे नुकसान; पोलिसांकडून पंचनामा
मिरजमध्ये टर्न घेताना कार थेट घरात घुसली, कौटुंबिक साहित्याचे नुकसान; पोलिसांकडून पंचनामा
Christopher Nolan The Odyssey Advance Booking: 'धुरंधर'ला धोबीपछाड, 3300 रुपयांना विकलं जातंय 'या' फिल्मचं एक तिकीट; अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्येच भल्याभल्या लोळवलं, कमाईचे सारे रेकॉर्ड मोडीत
'धुरंधर'ला धोबीपछाड, 3300 रुपयांना विकलं जातंय 'या' फिल्मचं एक तिकीट; अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्येच भल्याभल्या लोळवलं, कमाईचे सारे रेकॉर्ड मोडीत
Rajya Sabha Election 2026 Navneet Rana: नवनीत राणांचं राज्यसभेवर जाण्याचं स्वप्न भंगलं, रवी राणा सुनेत्रा पवार-पार्थ पवारांबाबत स्पष्टच म्हणाले...
नवनीत राणांचं राज्यसभेवर जाण्याचं स्वप्न भंगलं, रवी राणा सुनेत्रा पवार-पार्थ पवारांबाबत स्पष्टच म्हणाले...
Embed widget