एक्स्प्लोर
Nashik Division Graduates Election : नाशिक पदवीधर मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग : ABP Majha
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत वेगवेगळे ट्विस्ट घडत असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या लढतीकडे लागलंय.. ठाकरे गटाने शुभांगी पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर आता शुभांगी पाटील यांच्या प्रचारार्थ ठाकरे गटाचे पदाधिकारी नाशिकमध्ये दाखल झालेत... शंभरहून अधिक पदाधिका-यांची कुमक प्रचारासाठी नाशिकमध्ये दाखल झालीये.. या निवडणुकीत शुभांगी पाटील आणि अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्यात थेट लढत होतेय. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागंलंय.
आणखी पाहा






















