एक्स्प्लोर
Maharashtra Water Crisis : नाशिकमधील पाणीसाठा 32 टक्क्यांवर, गंगापूरमध्ये 30 टक्के पाणीसाठा
मुंबईत पावसाने दडी मारल्याने पाणी संकट ओढवण्याची शक्यता आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 19.5 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे मुंबई समोर पाणी कपातीचे संकट उभं राहण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेने राज्य सरकारला अप्पर वैतरणा आणि भातसा धरणातून अधिकचे पाणी मिळावे यासाठी पत्र लिहिले आहे
आणखी पाहा

abp majha web team
Opinion




















