एक्स्प्लोर
Chhagan Bhujbal on Unseasonal Rain Crop Loss : ताई रडू नका, काळजी करु नका, जास्तीत जास्त मदत करणार
दरम्यान मंत्री छगन भुजबळ आज नुकसानग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. परंतु त्यांच्या दौऱ्याला येवला मतदारसंघातून विरोध होत आहे. . अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे येवल्यातील नुकसानाची पाहणी करण्यासाठी भुजबळ पोहोचणार आहेत.. मात्र भुजबळांच्या दौऱ्याला मराठा समाजानं विरोध केलाय... भुजबळांनी गावात येऊ नये अशी मागणी मराठा समाजानं केलीएय.. दरम्यान येवला दौऱ्यासाठी छगन भुजबळ निघालेत... मराठा समाजाचा विरोध होत असल्यानं भुजबळांनी आपला मार्ग बदलला..
नाशिक
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















