एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
भुजबळ - आमदार सुहास कांदे यांच्यात खडाजंगी, पूरग्रस्त दौऱ्यावेळी आढावा बैठकीत दोघांमध्ये बाचाबाची
पालकमंत्री भुजबळ यांचा पूरग्रस्त दौरा हा वादळी ठरला आहे. दौऱ्यानंतर झालेल्या आढावा बैठकीत नाशिकचे पालक मंत्री छगन भुजबळ आणि शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्यात खडाजंगी झालीय. आपत्कालीन निधीच्या मुद्द्यावरून पालक मंत्री छगन भुजबळ आणि शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्यात शाब्दिक बाचाबाची या बैठकीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे गोंधळ झाल्याचं दिसत आहे.
नाशिक
![Nashik Traders On Budget : अर्थसंकल्पातून व्यापाऱ्यांना कोणता दिलासा मिळणार? मागण्या काय?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/28/44dc01a62084bd423b094b94dbfa69311719549922980719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Nashik Traders On Budget : अर्थसंकल्पातून व्यापाऱ्यांना कोणता दिलासा मिळणार? मागण्या काय?
![Mahendra Bhavsar Dhule : निवडणुकीत विजय आमचाच, महायुतीचे उमेदवार महेंद्र भावसार यांना विश्वास](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/55478a6f5300c0586be2e3560f126f7a1719370480092540_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
विजय आमचाच! महायुतीचे उमेदवार महेंद्र भावसार यांना विश्वास
![Raj Thackeray Trimbakshawar : त्र्यंबकेश्वरमध्ये राज ठाकरेंचं मंदिर प्रशासनाकडून जंगी स्वागत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/20/c2131e1b24cc8d518b9b7b989e53d7f41718873652902719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Raj Thackeray Trimbakshawar : त्र्यंबकेश्वरमध्ये राज ठाकरेंचं मंदिर प्रशासनाकडून जंगी स्वागत
![Raj Thackeray Nashik : त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेऊन राज ठाकरे निवृत्तीनाथांच्या पालखीत सहभागी होणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/19/83f464deab8bce4beab2b5b0067c10811718774780794719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Raj Thackeray Nashik : त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेऊन राज ठाकरे निवृत्तीनाथांच्या पालखीत सहभागी होणार
![Narhari Zirwal on Sandeep Gulve : नाशिक शिक्षक मतदारसंघात झिरवळांचा मविआच्या उमेदवाराला पाठिंबा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/19/320fee128f0aa3bc9a8e90536cfdba671718774279153719_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Narhari Zirwal on Sandeep Gulve : नाशिक शिक्षक मतदारसंघात झिरवळांचा मविआच्या उमेदवाराला पाठिंबा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement